महत्वाची सूचना – कंत्राटी कामगार हितासाठी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (ज) यांनी 03/12/2025 रोजी सर्कुलर काढले आहे, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की:
✅ प्रत्येक महिन्याच्या 1 ते 7 तारखेपर्यंत पेमेंट करणे बंधनकारक आहे
✅ जॉईंडिंग लेटर, पेमेंट स्लीप देणे कंत्राटदारासाठी अनिवार्य आहे
🚫 परंतु अनेक आस्थापनांकडून या नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
🛑 त्यामुळे कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आज अतिरिक्त आयुक्त महोदयांची भेट घेण्यात येणार आहे आणि या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाणार आहे.
आपल्या हक्कासाठी संघटना नेहमी सजग आहे!
अध्यक्ष – श्री. शरद भाकरे
महासचिव – श्री. मनीष भाई शेठ
