सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत माहिती
धायरी फाटा आरोग्य कोटी येथे आज संघटनेच्या वतीने विशेष मीटिंग घेण्यात आली. यामध्ये सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआय संदर्भातील माहिती, तसेच संघटनेच्या कामकाजाची माहिती सविस्तर देण्यात आली.
या वेळी उपस्थित कामगारांना संघटनेच्या आयडी कार्डचे वाटप सुद्धा करण्यात आले.
अध्यक्ष श्री. शरद भाकरे
**– कामगार हितरक्षक संघ
महाराष्ट्र राज्य**
