हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साडे सतरा नळी आरोग्य कोटी येथील कंत्राटी सेविका सौ. तुलसी राजू करामसिंग लोहारे या गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहेत.
त्यांच्या पतींना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्याशी तातडीने संपर्क साधला.
संघटनेच्या हस्तक्षेपामुळे त्यांना ESI अंतर्गत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी ऍडमिट करण्यात आले असून सध्या ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
🙏 संघटनेचा उद्देश हा नेहमीच कामगारांच्या हितासाठी तत्पर राहण्याचा आहे.
अध्यक्ष – श्री. शरद भाकरे
महासचिव – श्री. मनीष भाई शेठ
कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य
