• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

श्री. विकास कांबळे यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक

कामगार हितरक्षक संघ — तत्पर मदतीचे आणखी एक उदाहरण!

पुणे महानगरपालिका अंतर्गत वेहिकल डेपो येथे कार्यरत कंत्राटी सेवक श्री. विकास कांबळे यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे त्यांना भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
परंतु उपचारादरम्यान गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विकास कांबळे यांनी संघटनेशी संपर्क साधला.

✅ संघटनेच्या त्वरित हस्तक्षेपामुळे त्यांना ESIC अंतर्गत टायअप हॉस्पिटल — ग्लोबल हॉस्पिटल, दत्तवाडी येथे स्थानांतरित करण्यात आले.
आज त्यांच्यावर मोफत व व्यवस्थित उपचार सुरू आहेत आणि त्यांच्यावर एक रुपयाही खर्च आलेला नाही.

संघटना म्हणजे केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्येक अडचणीच्या क्षणी कामगारांसोबत उभे राहणारे कुटुंबच आहे!

— कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य (ESI/ESIC)
आपल्या आरोग्याचा, हक्कांचा व सुरक्षिततेचा आधार!
अध्यक्ष श्री. शरद भाकरे
महासचिव श्री. मनीष भाई शेठ उपाध्यक्ष श्री. अरुण भाऊ वाघमारे
शहर संघटक श्री. विशाल भाऊ भंडारे
संघटक श्री.सचिन दादा भिसे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required