• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

सुरज कांबळे यांचे वडील श्री. सिद्धेश्वर कांबळे यांच्यावर आर्थिक अडचण निर्माण झाली होती

सुरज कांबळे यांचे वडील श्री. सिद्धेश्वर कांबळे यांच्यावर सध्या ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व उपचार सुरळीत सुरू आहेत. भारती हॉस्पिटलचे इंग्रिमेंट संपल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती, परंतु कामगार हितरक्षक संघटनेच्या तत्पर प्रयत्नांमुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले आणि त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भार न पडता उपचार सुरू आहेत.

संघटना नेहमीच गरजू कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required