• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

सौ. आशा काकडे यांच्या पती श्री. मनोहर काकडे यांच्या पायातील नस ब्लॉक

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नऱ्हे आरोग्य कोटी येथे कार्यरत असलेल्या सेविका सौ. आशा काकडे यांच्या पती श्री. मनोहर काकडे यांच्या पायातील नस ब्लॉक झाल्यामुळे त्यांचे ऑपरेशन अत्यावश्यक झाले होते.

या परिस्थितीत त्यांनी कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधला. संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र भंडारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आवश्यक ती मदत केली.

त्यानंतर त्यांना ईएसआय अंतर्गत भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, इथून पुढील सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत.

हा संघटनेच्या कामाचा आणि कामगारांसाठी असलेल्या बांधिलकीचा एक ठोस पुरावा आहे.

अध्यक्ष – श्री. शरद भाकरे
महासचिव – श्री. मनीषभाई शेठ
कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required