• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हर संतोष सोनवले आणि राहुल गोसावी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हर संतोष सोनवले आणि राहुल गोसावी ज्यांचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यांच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

तसेच संघर्षाचा आवाज या प्रेसने हा विषय अतिशय गंभीरतेने घेतला असून त्यांच्या वृत्तपत्रामध्ये यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केलेली आहे.
यापुढे संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक एक व्यक्ती कायमस्वरूपी (परमनंट) करून घ्यावी, या मागणीसाठी सर्व नगरसेवक यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.
संस्थापक अध्यक्ष
श्री. शरद भाकरे
जनरल सेक्रेटरी
श्री. मनीषभाई शेठ
 तसेच श्री संजय भाऊ सोनवणे यांचे संघटनेच्या वतीने आभार

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required