• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

About Us

कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य

कामगारांना (कर्मचाऱ्यांना) ESIC/ESIS सेवा प्रदान करणे.

कर्मचारी आणि नियोक्त्यांकडून आपत्कालीन उपचारांच्या बाबतीत वैद्यकीय खर्चाची परतफेड करणे.

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी पहिल्या दिवसापासून कॅशलेस सुपर स्पेशालिटी उपचार करणे.

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा * कोणत्याही रकमेपर्यंत – सर्व उपचार करुण देणे.

कामावर  झालेल्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या बाबतीत कर्मचाऱ्याच्या कुटुंबासाठी पेन्शन.

कामावर  झालेल्या अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्वासाठी कर्मचाऱ्याला पेन्शन.

ESIC/S द्वारे सर्व कॅशलेस उपचारांसाठी मार्गदर्शन करणे.

मातृत्व लाभ आणि इतर लाभांच्या दाव्यात मार्गदर्शन करणे.

वैद्यकीय रजेमुळे रजेच्या दिवसांचे वेतन.

A+ Grade
Reputation