• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

Tag: employee state insurance corporation

पुणे महानगरपालिकेतील नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विमाननगर आरोग्य कोठी येथे कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. जया वाल्हेकर यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला आहे

पुणे महानगरपालिकेतील नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विमाननगर आरोग्य कोठी येथे कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. जया वाल्हेकर यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला असून मानाचे हाड तुटलेले आहे. अपघातानंतर तातडीच्या उपचारासाठी त्यांना इमर्जन्सीमध्ये शाह हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र [...]

Read More

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरांसाठी स्वतंत्र वैद्यकीय (Medical) पॉलिसी

मा. आयुक्त साहेब, पुणे महानगरपालिका, पुणे. विषय : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरांसाठी स्वतंत्र वैद्यकीय (Medical) पॉलिसी लागू करणेबाबत. महोदय, पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटी ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेले श्री. आनंद पाटील यांचा घरी जात असताना अपघात झाला असून, सध्या त्यांच्यावर ESI हॉस्पिटल, बिबवेवाडी येथे उपचार सुरू आहेत. सदर अपघातामुळे ड्रायव्हर वर्गास [...]

Read More

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हर संतोष सोनवले आणि राहुल गोसावी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हर संतोष सोनवले आणि राहुल गोसावी ज्यांचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यांच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच संघर्षाचा आवाज या प्रेसने हा विषय अतिशय गंभीरतेने घेतला असून त्यांच्या वृत्तपत्रामध्ये यासंदर्भात [...]

Read More

कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे अतिरिक्त आयुक्त महोदयांची भेट

महत्वाची सूचना – कंत्राटी कामगार हितासाठी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (ज) यांनी 03/12/2025 रोजी सर्कुलर काढले आहे, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की: ✅ प्रत्येक महिन्याच्या 1 ते 7 तारखेपर्यंत पेमेंट करणे बंधनकारक आहे ✅ जॉईंडिंग लेटर, पेमेंट स्लीप देणे कंत्राटदारासाठी अनिवार्य आहे 🚫 परंतु अनेक आस्थापनांकडून या नियमांचे पालन [...]

Read More

श्री. जय अशोक जानराव यांच्या वडिलांचा रात्री एक्सीडेंट

नमस्कार सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नरे आंबेगाव आरोग्य कोटी येथील कंत्राटी सफाई सेवक श्री. जय अशोक जानराव यांच्या वडिलांचा रात्री एक्सीडेंट झालेला आहे त्यांना इमर्जन्सी मध्ये नवले हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते पण त्यांच्याकडे एकही रुपया नव्हता आणि त्यांना भारती हॉस्पिटल येथे शिफ्ट [...]

Read More

सौ. तुलसी राजू – त्यांच्या पतींना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी संपर्क साधला

हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साडे सतरा नळी आरोग्य कोटी येथील कंत्राटी सेविका सौ. तुलसी राजू करामसिंग लोहारे या गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या पतींना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्याशी तातडीने संपर्क साधला. संघटनेच्या हस्तक्षेपामुळे त्यांना ESI अंतर्गत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये [...]

Read More

सौ. आशा काकडे यांच्या पती श्री. मनोहर काकडे यांच्या पायातील नस ब्लॉक

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नऱ्हे आरोग्य कोटी येथे कार्यरत असलेल्या सेविका सौ. आशा काकडे यांच्या पती श्री. मनोहर काकडे यांच्या पायातील नस ब्लॉक झाल्यामुळे त्यांचे ऑपरेशन अत्यावश्यक झाले होते. या परिस्थितीत त्यांनी कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधला. संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र भंडारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून [...]

Read More

शेखर बाळे – मध्यरात्री मला अचानक हृदय विकारचा झटका आला

एकी हेच बळ 💪🏻 वरच्या वाक्याला अनुसरुन ESIC हे कार्ड आपल्या कंत्राटी कामगारांसाठी खुप महत्वाचे आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते याचा प्रत्यय आज मला आला आहे. मी शेखर बाळे, पोकळे शाळा आरोग्य कोठी येथे २ वर्ष कार्यरत आहे. मला दि.१७ तारखेला मध्यरात्री मला अचानक हृदय विकारचा झटका आला आता मी [...]

Read More

ॲड. शुभम साके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे

प्रेसनोट (कायदेशीर सल्लागार नियुक्ती) कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. शुभम साके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मा. शरद भाकरे, महासचिव श्री. मनीषभाई शेठ, उपाध्यक्ष श्री. अरुण वाघमारे, संघटक श्री. कपिल वाघमारे, शहर संघटक श्री. विशाल भंडारे, संघटक श्री. [...]

Read More

नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोहगाव आरोग्य कोटी येथे संघटनेची महत्वपूर्ण बैठक

आज लोहगाव आरोग्य कोटी येथे कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या, विशेषतः ESIC व हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कामगारांनी आपल्या अडचणी मांडल्या व संघटनेने त्याचे गांभीर्याने परीक्षण केले. या वेळी उपस्थित होते: 🔸 संस्थापक [...]

Read More