• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

Tag: employee state insurance corporation

सुरज कांबळे यांचे वडील श्री. सिद्धेश्वर कांबळे यांच्यावर आर्थिक अडचण निर्माण झाली होती

सुरज कांबळे यांचे वडील श्री. सिद्धेश्वर कांबळे यांच्यावर सध्या ग्लोबल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व उपचार सुरळीत सुरू आहेत. भारती हॉस्पिटलचे इंग्रिमेंट संपल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली होती, परंतु कामगार हितरक्षक संघटनेच्या तत्पर प्रयत्नांमुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले आणि त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भार [...]

Read More

श्री. विकास कांबळे यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक

कामगार हितरक्षक संघ — तत्पर मदतीचे आणखी एक उदाहरण! पुणे महानगरपालिका अंतर्गत वेहिकल डेपो येथे कार्यरत कंत्राटी सेवक श्री. विकास कांबळे यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे त्यांना भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विकास कांबळे यांनी संघटनेशी संपर्क साधला. ✅ संघटनेच्या त्वरित हस्तक्षेपामुळे [...]

Read More

बिबवेवाडी ESIC हॉस्पिटल येथे आज कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेले आंदोलन संपूर्णतः यशस्वी झाले

आजचे आंदोलन यशस्वी झाले! 🙏 बिबवेवाडी ESIC हॉस्पिटल येथे आज कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेले आंदोलन संपूर्णतः यशस्वी झाले आहे. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या असून, आता कामगारांना ESI अंतर्गत हक्काचे उपचार मिळतील, तसेच ससूनकडे जबरदस्तीने पाठवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या यशस्वी लढ्याबद्दल सर्व कामगार [...]

Read More

श्री. राजेंद्र वाघे सध्या भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचार घेत आहेत

मी. दिपक वाघे माझे वडील श्री. राजेंद्र वाघे सध्या भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचार घेत आहेत. त्यांची शुगर खूप वाढल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. ही परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक असून, आमची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. उपचाराच्या काळात हॉस्पिटलकडून सातत्याने बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात होते, जे आमच्यासाठी अधिक कठीण [...]

Read More

धायरी फाटा आरोग्य कोटी येथे आज संघटनेच्या वतीने विशेष मीटिंग घेण्यात आली

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत माहिती धायरी फाटा आरोग्य कोटी येथे आज संघटनेच्या वतीने विशेष मीटिंग घेण्यात आली. यामध्ये सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआय संदर्भातील माहिती, तसेच संघटनेच्या कामकाजाची माहिती सविस्तर देण्यात आली. या वेळी उपस्थित कामगारांना संघटनेच्या आयडी कार्डचे वाटप सुद्धा करण्यात आले. अध्यक्ष श्री. शरद भाकरे **– कामगार हितरक्षक संघ [...]

Read More